Mrunmayee Deshpande Gets Punishment From Her Mother | Gautami Deshpande
2022-02-23
4
मृण्मयी आणि गौतमी देशपांडे या दोन बहिणींचं भांडण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. तर आता गौतमीच्या तक्रारीवरून आईने मृण्मयीला चांगलीच शिक्षा दिलीये. पाहुया तिला काय शिक्षा मिळालीये.